Sanjay Shirsat यांना निवृत्तीचे वेध लागलेत का? पाहा शिरसाटांनी नांदेडमध्ये काय केलं वक्तव्य | NDTV

सामजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना निवृत्ती चे वेध लागले आहे आणखी चार वर्ष आहेत आता कशाला टेन्शन घ्यायचं म्हणत मी नक्कीच निवृत्त होणार अस ही शिरसाठ यांनी सागितलं. आता बस झालं," "चार टर्म आमदार आणि दहा वर्षे नगरसेवक राहिलो आहे," आणि "योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला तर ते अधिक बरं असतं," असे विचार मांडले.संजय शिरसाठ यांचा नांदेड मध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला डॉ शंकररावा चव्हाण प्रेशागृह येथे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.मंत्री संजय शिरसाठ यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या ला 500 कोटी रुपया चा निधी दिला त्या बद्दल शिरसाठ यांचा नांदेड मध्ये सत्कार करण्यात आला होता.

संबंधित व्हिडीओ