राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाची शिवस्वराज्य यात्रा आता अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली आहे यात्रेला मोठा प्रतिसादही मिळतोय. या दरम्यान नेवासा तालुक्यामध्ये माऊली गावात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कार्यकर्ते भेटले आणि तुम्हीच पुढचे मुख्यमंत्री होणार अशा शुभेच्छा दिल्या.