Kartiki Ekadashi 2025 | सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी, चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची मांदियाळी

कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज सकाळी चंद्रभागेच्या तीरावर लाखो भाविकांची मांदियाळी जमली होती एकादशी दिवशी पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक चंद्रभागा स्नान , विठ्ठल दर्शन आणि नगर प्रदक्षिणा करत असतो. याच एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागा तीरावर हरिनामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी दंग झाले आहेत. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...

संबंधित व्हिडीओ