आज पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यास सुरुवात झाली आहे. पहाटे अडीच वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली... यानंतर पंढरपुरात विठुनामाच्या गजरात एकादशीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. याच एकादशीच्या सोहळ्यानिमित्त थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून महाराष्ट्राला विठोबाचे दर्शन घडवत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी...