जम्मू काश्मीर मध् ये प्रचार सभेमध् ये मल्लिकार्जुन खरगे यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येते. भाषण करतानाच त्यांना भोवळ आल् यामुळे कार्यकर्त् यांची यावेळी धावाधाव झालेली आहे. जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे भाषण करत असताना त्यांना चक्कर आली.