कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी नंदाताई बाभुळकर आणि राजेश पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. पुरोगामी विचारांमुळे एकत्र आलो असल्याचे त्यांनी सांगितले.