एका महिलेनं मंत्रालयात प्रवेश केला आणि फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर या महिलेनं तोडफोड केली आहे. अज्ञात महिलेकडून कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झालाय.