Uddhav Thackeray | मुंबई पालिकेत आमचाच महापौर होऊ दे, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य | NDTV मराठी

मुंबई पालिकेत आमचाच महापौर होऊदे, उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे. मागठाणे येथील मालवणी महोत्सवादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.

संबंधित व्हिडीओ