आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुंबई कुणाची?... याचा वाद उफाळून आलाय.... कुणाचा बाप मुंबईला तोडू शकत नाही... अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतलाय..