आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मविआला सुरुंग लागायला सुरुवात --------- काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये बिहार निवडणूकी नंतर दुरावा वाढत असल्याचं दिसून येत आहे -------- बिहार मधील पिछाडीनंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी उघडपणे काँग्रेस वरती नाराजी व्यक्त केली होती ---- अंबादास दानवे यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे सूत्रांची माहिती ------- विधानसभा निवडणुकीतील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनाच्या आडमुठे भूमिकेमुळे आणि शिवसेना अडून बसल्याने जागा वाटपाला उशीर झाला आणि त्याचा परिणाम विजयावरती झाल्याची भावना काँग्रेस नेत्यांनी बैठकीदरम्यान बोलून दाखवली सुत्रांनी माहिती ------ मुंबईत रमेश चेन्निथला यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीदरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अल्पसंख्यांक मतदार आपल्या सोबत जोडण्याकरता एकला चलो रे ची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटला आहे ------- त्यामुळे येत्या निवडणूकित काँग्रेस केवळ मनसे नाही तर शिवसेनेची ही साथ सोडण्याच्या तयारीत