पुण्यात जातोय पुणे मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनासाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. एका माणसाच्या हट्टापायी तयार मार्गिकेचं उद्घाटन का थांबवता असा सवाल इथे विचारला जातोय आणि ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय महाविकास आघाडीचे सधे कार्यकर्ते इथे एकवटले आहेत.