Thane MNS Banner| दुकानं नाही शाळा ही बंद करेन,Eknath Shine यांच्या घराजवळ MNSची बॅनरबाजी

मनसेकडून ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली.पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा.दुकान नाही शाळाही बंद करेन असा आशय बॅनरवर पहायला मिळतोय.विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या घराजवळ मनसेने ही बॅनरबाजी केली.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी...

संबंधित व्हिडीओ