शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे.