दुय्यम निबंधक कार्यालयात लाच घेऊन नियमबाह्य पद्धतीने दस्त नोंदणी केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात आंदोलन सुरु आहे.... या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालय, शासकीय इमारत क्रमांक दोन येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेत.