नाशिक महायुतीत मोठी राजकीय खळबळ! राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांनी भाजपचे गिरीश महाजन यांची भेट घेतली. नांदगाव, मनमाड आणि येवला नगरपरिषदेसाठी भाजपसोबत युतीचा प्रस्ताव दिला आहे. शिंदे सेनेला दूर ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का?