Navale Bridge | नवले पुलावर होणारे अपघात रोखण्यासाठी चेक पोस्ट उभारणार,मुरलीधर मोहोळांची प्रतिक्रिया

नवले पुलावर होणारे अपघात रोखण्यासाठी चेक पोस्ट उभारण्याचा प्रस्ताव. -------- चेकपोस्टवर वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसह चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी ------- वाहन चालकाने वाहने न्यूट्रल करून चालवू नये यासाठी त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. ------- महापालिका, पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे बैठकीत विविध उपयोजनाचा प्रस्ताव ------- अपघात टाळण्यासाठी या उपाययोजना केल्या जाणार

संबंधित व्हिडीओ