शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील काही शेतकऱ्यांनी समर्थन दिलंय.यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलीये.आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली.शेतकऱ्यांनी जास्त मोबदला देण्याची मागणी सरकारकडे केलीये.ज्या शेतकऱ्यांनी सातबारा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेतली. त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी