नेपाळ मध्ये जातोय नेपाळमध्ये संततधार पाऊस पडतोय त्यामुळे एकच हा हक्कार उडाला आहे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान एकशे बारा जणांचा मृत्यू झालाय. शुक्रवारपासूनच्या संततधार पावसाने नेपाळचे अनेक भाग जलमय झाले.