कोकणामधील भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार केलाय. यावेळी निलेश राणे विधानसभेमध्ये दिसणार अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिलेली आहे. आमचे नेते मतदार संघ ठरवतील पण यावेळी शंभर टक्के निलेश राणे विधानसभेत जाणार असं निलेश राणेंनीच म्हटलंय.