निवडणूक आयोगानं राज्य सरकारच्या मुख्य सचिव सुजाता सनिक आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना कारणे दाखवा notice जारी केली आहे. आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात दिलेले आदेश पाळले नसल्याने ही notice बजावण्यात आली.