ऑलिम्पिक निवडणुकीकडे राजकीय पद्धतीनं पाहू नये, मुरलीधर मोहोळांचं वक्तव्य.अजितदादा आणि आम्ही बसून चर्चा केली-मोहोळ.निवडणूक बिनविरोध होणार, मुरलीधर मोहोळ.शनिवारी रात्री अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या गटाच्या पार पडलेल्या बैठकीत अजित पवारांना अध्यक्षपद आणि वरिष्ठ उपाध्यक्ष पद मुरलीधर मोहोळ यांना देण्याच निश्चित.संपूर्ण कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार सर्वानुमते अजित पवारांना देण्यात आले.आज अजित पवार आपल्या कार्यकारणीच्या सदस्यांची दुपारी ३ वाजता घोषणा करणार यासोबतच ४ उपाध्यक्ष देखील नेमणार.