र पुण्यातील पोर्चे कार अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांचे अनेक नवीन खुलासे बघायला मिळतायत. कार अपघातातील मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तीन जणांच्या रक्ताचे नमुने घेण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय. आरोपी मुलगा दारूच्या नशेत होता त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी वडिलांच्या रक्ताचे नमुने घेण्याचं ठरवलं.