शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी आनंद दिघेना मारलं गेलं असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरती राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रश्न केला असता. कुणी काय केलं याची अधिकृत माहिती आपणास नाही मात्र कुठलही संवेदनशील वक्तव्य करताना संयम बाळगायला हवा असा सल्ला प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी दिलाय.