Pune Land Scam | मुंडवा जमीन प्रकरणी आत्ताची मोठी अपडेट, राहुल कुलकर्णींचं सखोल विश्लेषण

मुंडवा जमीन प्रकरणी आत्ताची मोठी अपडेट. पार्थ पवारांना 42 कोटी भरावेच लागणार.दंडाच्या रकमेतून पार्थ पवारांची सुटका नाहीच. 42 कोटी न भरल्यास जमीन व्यवहार रद्द होणार नाही.दुपार पर्यंत व्यवहार रद्द करण्यासाठी आणि दंडाचे ४२ कोटी भरण्यासाठी नोंदणी कार्यालयात कुणीही आले नाही.

संबंधित व्हिडीओ