शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ragging चा प्रकार उघडकीस आलाय. पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचं ragging करण्यात आलं. या दोन विद्यार्थी आणि चार विद्यार्थिनींचा समावेश आहे.