जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ragging झालंय. प्रथम वर्षात शिकणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचं ragging करण्यात आलंय. पीडितांची राष्ट्रीय helpline वरती mail द्वारे तक्रार दाखल झाली आहे anti ragging समितीचे तातडीचे चौकशीचे आदेशही लगेच समोर आलेत.