Nashik-इगतपुरीदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत,उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व गाड्या किमान 3 ते 4 तास उशिरानं

नाशिक-इगतपुरीदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत.मुंबईहून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने.सर्व गाड्या किमान 3 ते 4 तास उशिराने.तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती.ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती...

संबंधित व्हिडीओ