रावसाहेब दानवेंच्या नातवासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सातपूर परिसरातील उद्योजक तसेच भाजप पदाधिकारी कैलास अहिरे यांची 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू, प्रकरणामुळे उद्योगक्षेत्रात खळबळ माजली आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या नातवासह आठ जणांविरुद्ध नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सातपूर परिसरातील उद्योजक तसेच भाजप पदाधिकारी कैलास अहिरे यांची 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.