Ratnagiri Raigad Heavy Rain | पावसाबाबत सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, कुठे कुठे बरसणार धुवाधार?

पावसासंदर्भामध्ये महत्त्वाची update समोर आलेली आहे. पुढचे चार तास हे मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. IMD ने या संदर्भातला इशारा दिलेला आहे. मुंबईमध्ये पुढचे चार तास मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. रायगड रत्नागिरी मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा दिलेला आहे. पालघर ठाणे, कोल्हापुरात सुद्धा पावसाचा इशारा आहे.

संबंधित व्हिडीओ