#RohitArya #PuneCremation #VaikunthSmashanbhumi Rohit Arya, the prime accused who was killed in a police encounter after holding 17 children hostage in a Mumbai studio, was cremated at Vaikunth Crematorium in Pune today. The accused was a native of Pune, and his body was brought back to his hometown for the last rites. The entire hostage crisis and the subsequent police action had created a major sensation across the state. Stay tuned for the latest updates on the investigation into this shocking case and details of his Pune connection. मुंबईतील पवई स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आणि नंतर पोलीस चकमकीत ठार झालेल्या रोहित आर्य याच्या पार्थिवावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहित आर्य हा मूळचा पुण्याचा रहिवासी होता, त्यामुळे त्याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळ गावी आणण्यात आले. या धक्कादायक घटनेने राज्यासह देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासातील पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा NDTV मराठी.