माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधामध्ये आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटलांनी कवठे महांकाळ पोलीस station समोर ठिय्या आंदोलन केलंय. कवठे महांकाळ मध्ये संजय काका पाटील आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याचा आरोप आहे.