सामना'तून जनसुरक्षा कायद्यावरून टीका करण्यात आली.'उजवे कडवे डाव्या कडव्यांना घाबरतात. हा कायदा लोकशाही, नागरी स्वातंत्र्याचा गळा घोटणारा आहे.असं सामनातून म्हटलंय.. फडणवीस यांनी हा कायदा यासाठी आणला असा आरोपही सामनातून फडणवीस यांच्यावर केलाय.