आज राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोगच्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांच्याशी खास बातचीत केली NDTV मराठीचे प्रतिनिधी मौसीन शेख यांनी