In a significant political development, the Maharashtra Navnirman Sena (MNS) and the Maha Vikas Aghadi (MVA - including Shiv Sena UBT, Congress, and NCP Sharad Pawar faction) are set to hold the 'Satyacha Morcha' (March for Truth) today in Mumbai. The march is organized to protest against the alleged massive irregularities in the voter lists, including duplicate entries and missing names, ahead of the upcoming elections. The joint action by the opposition and MNS signals a united front against the alleged manipulation of the electoral process. मतदार याद्यांमधील कथित गोंधळाविरोधात आवाज उठवण्यासाठी आज मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढला जात आहे. या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडीचे (शिवसेना (UBT), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) प्रमुख नेते एकत्र येत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबार नावे आणि बोगस मतदारांच्या समावेशाविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरकारभाराविरुद्ध हे मोठे पाऊल उचलले आहे. मोर्च्याचे ठिकाण आणि अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा NDTV मराठी.