Sawali Bar| सावली बार Yogesh Kadam यांच्यावर आरोपांचे वार,परब यांच्या आरोपांवर रामदास कदम म्हणाले...

Sawali Bar| सावली बार Yogesh Kadam यांच्यावर आरोपांचे वार, Anil Parab यांच्या आरोपांवर रामदास कदम यांनी काय दिली प्रतिक्रिया विधान परिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर अनिल परब यांनी आरोप केले होते. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे मुंबईतील सावली बारचा परवाना असल्याचा आणि त्या बारवर पोलिसांनी अश्लील नृत्याप्रकरणी कारवाई केल्याचा आरोप होता. दरम्यान या आरोपांवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिलीय. अनिल परब हा अर्धवट वकील आहे, त्यांनी बदनामीसाठी आरोप केलेत..असं रामदास कदम म्हणालेत. तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

संबंधित व्हिडीओ