पिंपरी चिंचवड मधनं पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवारांचे खंदे समर्थक माजी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस party ला जय महाराष्ट्र करून चिंचवड विधानसभा निवडणूक लढणार आहेत.