मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचे निकाल हाती आलेत. ठाकरे गटाच्या युवा सेनेला आठ जागांवर विजय मिळाले. मयूर पांचा स्नेहा गवळी, धनराज कोहचाडे, शीतल देवरुखकर, शशिकांत झोरे, प्रदीप सावंत, मिलिंद साटम हे उमेदवार विजयी झाले. दहा पैकी आठ जागांवर युवा सेनेला सध्या यश मिळालंय