माणुसकीला काळीमा फासणाऱ्या तीन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. जयपूरमध्ये मुलाने आईची हत्या केली, तर लातूरमध्ये एका मुलाने आपल्या वडिलांचा जीव घेतला. नाशिकमध्ये इंजिनीअरिंगच्या मुलांनी गर्लफ्रेंडसाठी पैसे मिळवण्यासाठी सोनसाखळी चोरी केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या तीन शहरांमध्ये नेमकं काय घडलं, याचा सविस्तर रिपोर्ट पाहूया.