सिकंदर शेखचं कोल्हापूर रेकॉर्ड पोलीस तपासणार.शस्त्र तस्करी प्रकरणात कोल्हापूरशी कोणता संपर्क आला का याचाही शोध घेतला जाणारा.सिकंदरच्या मित्रांचीही चौकशी होण्याची शक्यता.कोल्हापूर पोलीस दलाकडून शोध घेण्याचं काम सुरु.पंजाब पोलिसांची देखील मदत घेतली जाणार. मराठी पैलवानाच्या विरोधात पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांनी केलेलं षडयंत्र असू शकतं असा संशय सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केला