सोलापुरात भाजपाचा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का. वीस हजार कार्यकर्त्यांसह दिग्विजय बागल भाजप प्रवेश करणार.नगरपालिका निवडणुकीचे पडघम वजताच भाजपाचा दे धक्का. सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिकावर भाजपाच्या कमळ चिन्हाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार.ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा दावा