भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द.वर्ल्ड चॅम्पियन्सशिप ऑफ लिजंडमधला सामना रद्द 'आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही'.भारतीय खेळाडूंची माघार आज 20 जुलैला बर्मिंघममध्ये हा सामना होणार होता. पण भारतीय संघातील 5 प्रमुख खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाची अंतिम अकरा खेळाडूंची टीमच तयार होऊ शकत नसल्यानं सामना रद्द झालाय..