हिंगोलीमध्ये खर तर हिंगोली आणि पर्यटन असे दोन शब्द एकत्र आले की सगळ्यांना ना सगळ्यांच्या नजरेसमोर एक नाव येत ते म्हणजे औंढा नागनाथ. पण यापेक्षाही हिंगोलीच निसर्ग सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करत. हिंगोलीमध्ये एक वन उद्यान तयार करण्यात आलंय आणि हे वन उद्यान सध्या पर्यटकांसाठी प्रचंड आकर्षणाचा विषय ठरलाय.