शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिरसाट यांनी, "ठाकरे गटाचं भवितव्य अंधारमय" असल्याचं म्हंटलं आहे.