उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे यांच्यानंतर आता मनोज जरांगे देखील दसरा मेळावा घेणार आहेत. बीडमधील नारायणगडावर हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी नारायणगडाच्या विश्वस्तांनीही तयारीला लागण्याचं आवाहन केलंय. दरम्यान मनोज जरांगेचा हा मेळावा पंकजा मुंडेंसाठी आव्हान ठरणार आहे