हिंगोली जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ तसंच संत नामदेवांचं जन्मस्थान नरसिंह नामदेव खैरी घुंगटचे काफ काफी कानिफनाथ ही मंदिर अशी धार्मिक पर्यटन स्थळ असणारा हा संपूर्ण परिसर आणि आता यातच कळमनुरी तालुक्यातील वारंग परिसरामध्ये वनविभागानं वन उद्यान तयार केलेय.