अमरावतीत सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली. भेटीदरम्यान राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची देखील बातमी आहे. राज ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याच अमरावतीत तर उदय सामंत यांनी राज ठाकर यांची भेट घेतली. आणि या भेटीदरम्यान राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती