देशातील सर्वात लोकप्रिय दुचाकी बनवणाऱ्या बजाज ऑटो company चे सर्वेसर्वा राजीव बजाज यांनाच आज पुण्यातल्या traffic चा जबरदस्त फटका बसलाय. पुण्यातील मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडीमुळे आकुर्डी मधल्या कार्यालयापासून ते कोरेगाव पार्क मधील, त्यांच्या घरापर्यंतचा प्रवासासाठी चार तासांपेक्षा जास्त वेळ लागलाय.