एकीकडे काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढत असताना दुसरीकडे नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची युती.उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसेची युती... --- राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि मनसेची उरण नगरपालिकेसाठी आघाडी... --- प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील फोटो... -- एकट्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे उरण नगरपालिकेच्या मैदानात... -- उरण नगरापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षाला सोबत न घेत भाजप स्वतंत्र लढणार... --- तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर नगराध्याक्ष निवडणुकीसाठी लढणार