महाविकास आघाडी शिष्टमंडळ राज्यपाल भेटीसाठी विधानभवन येथून निघत आहे.जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडडेटीवार,सुनिल प्रभू यासह इतर नेते राज्यपाल भेटीस निघाले.