एकीकडे निवडणूक आयोगाचं पथक राज्यामध्ये आढावा घेते. दुसरीकडे महायुतीची जागा वाटपा संदर्भातली चर्चा सुद्धा होऊ शकते. वर्षावरती रात्री नऊ वाजता महायुतीचं मंथन होणार आहे. गुरुवारची नियोजित बैठक रद्द झालेली होती.